Dictionaries | References

ओळणें

   
Script: Devanagari

ओळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ओळणें

 अ.क्रि.  १ ( काव्य ) एखाद्याकडे ओढला जाणें , वळणें . ' ओळ खगावरि घनसा । ' - मोआदि ३६ . ४८ . २ अनुकूल होणें ; प्रसन्न होणें ; प्राप्त होणें . ' कौरव म्हणती कोण देवो । आजी होणे ; प्रसन्न होणें ; प्राप्त होणें . ' कौरव म्हणती कोण देवो । आजी आम्हा ओळला ॥ ' - मुसभा १४ . ९३ . २ अनुग्रह करणें ; उपदेशणें ; कृपा करणें . ' एणें श्रीकृष्णधनें शमवाया सर्व ताप ओळावें । ' - मोमौसल २ . ९१ . ' मच्छिद्रानें बोध गोरक्षारिक केलागोरक्ष ओळला गयनीप्रती । ' - ज्ञानदेवगाथा प्रस्तावना ४ . ( वळण )
 उ.क्रि.  स्रवणे ; पाझरणें ; झरणें . ' तेणें धातु आदि करौनी । अमृत ओळतांती । ' - दाव ३२६ . ( ओळ = रांग , प्रवाह )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP