Dictionaries | References

तळी

   
Script: Devanagari

तळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ल्हान तळें   Ex. शीला तळयेंतल्यान उदक हाडून हाडून रोंप्यांक घालता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
फोंडकूल कोंड ल्हान तळें
Wordnet:
bdहाखर
benকাঁচা পুকুর
gujતળાવડી
hinजोहड़
malപൊട്ടക്കുളം
mniꯄꯛꯀꯥ꯭ꯇꯧꯗꯕ꯭ꯄꯨꯈꯔ꯭ꯤ
nepकाँचो कुवा
panਜੋਹੜ
tamகுளம்
urdجُوہڑ
See : तळें, तळें, तळें, तळें, तळें

तळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fifteen.
with the money or things which he seeks. 3 See तळी उचलणें.
A small tank.

तळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A slab of a hand-mill. Cocoanut, &c., placed in a dish and waved before खंडोबा. Apparel sent by a justmarried boy to his wife, during नवरात्र. The begging vessel containing ashes. A small tank.
तळी उचलणें   To combine together and oust out (of office &c.)
तळीराम गार करणें   To tool one's spirit through conssciousness of posessing a hoard.
तळी भरणें   To combine together.

तळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका ताम्हणात भंडार, कुंकू, विडा इत्यादी ठेवून तीन किंवा अधिक वेळा ते ताम्हण कपाळाला लावून, खंडोवाचा येळकोच असे म्हणण्याचा प्रकार   Ex. तळी भरल्यावर सर्वांना खोबर्‍याचा प्रसाद मिळाला.
noun  जाते, घरट इत्यादीकांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक   Ex. ह्या घट्टीची खालची तळी घासली आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
जाते
HYPONYMY:
खालची तळी
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপাটা
gujપડિયું
kanಬೀಸುವ ಕಲ್ಲು
kasپاٹ
malതിരകല്ല്
oriପାଟ
panਪੁੜ
sanशिला
tamஅரவைக் கல்
telతిరుగలిరాయి

तळी     

वि.  ( नंदभाषा ) पंधरा . तळी भुर .... ला ( रुपयांस ) चार चिरड्या घेतल्या . [ ? ]
 स्त्री. १ एका गावाने दुसर्‍या गांवाची आकसाने सूडबुद्धीने केलेली लुटालूट , मारहाण , जाळपोळ इ० शाबीत , वसूल करुन घेण्यासाठी गांवकर्‍यांनी केलेला हल्ला . [ का . तळिपु = कुटणे , मारणे ]
 स्त्री. ( गो . राजा . ) लहान तळे . [ तळे ]
 स्त्री. १ जाते , घरट इ० कांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक ; याअर्थी खालची तळी , वरची तळी असे प्रयोग करतात . २ घरटांतील पीठ ज्याच्यावर पडते तो घरटाखालचा सपाट दगड , लांकडाची फळी , काथवट . ३ एका ताम्हनांत भंडार , कुंकू , विडास , नारळ इ० ठेवून तीन अथवा त्यापेक्षा अधिक खंडोबाचे भक्त ते ताम्हन कपाळास लावतात व खंडोबाचे येळकोट असे म्हणतात तो प्रकार ( क्रि० उचलणे ; भरणे ). धेंडा नाचविलीया वरी । तळी आणिली बाहेरी । फळी पुष्पी अति साजिरी । ज्ञानदीपे जोज्वळ । - एरुस्व १७ . ३१ . ४ ( ब्राह्मणेतरांत रुढ ) नवरात्र्याच्या दिवसांत नवपरिणीत वराकडील लोक ताटांत साडी , चोळी , हळदकुंकू , फराळाचे पदार्थ इ० ठेवून नवपरिणीत वधूकडे पाठवितात ती . ( क्रि० नेणे , पाठविणे ). ५ चिखल , घाणपाणी इ० आंत जाऊ नये म्हणून विहीरीच्या तोंडासभोवती केलेली वर्तुलाकार फरसबंदी , चुनेगच्ची . ६ फुले , भस्म इ० नी युक्त असलेले गुरवाच्या भिक्षेचे ताम्हन . ७ विहीर बांधून काढताना बांधकाम उभारण्यासाठी खाली विहिरीत बसविलेले लांकडी चौकट . ८ . ( गो . ) गणपतीची मूर्ति आणतेवेळी नारळ , तांदूळ इ० कांची मूर्तिकारास दिलेली भेट . [ तळ ] ( वाप्र . ) ( एखाद्या कार्याची ) तळी उचलणे , भरणे - ( ल . ) ते कार्य करण्यास सर्वांनी हातभार लावणे ; सर्वांनी मिळून एकजुटीने एखादे कार्य सिद्धीस नेणे . ( ल . ) सर्वांनी कट करुन ( एखाद्यास ) हांकून लावणे , पदच्युत करणे . कशी उचलली तळी मिळाले ते बाराभाई । - ऐपो ४११ . तळी - तळीराम गार करणे - आपणांस इष्ट ते साध्य करुन स्वस्थ बसणे ; उपभोग्य वस्तूचा उपभोग घेऊन स्वतःची इच्छा तृप्त करुन स्वस्थ बसणे ; ढेंकर देणे .
०आवारु वि.  ( नंदभाषा ) सतरा . ह्या सातक्याची किंमत तळी आवारु रुपये आहे . [ ( नंदभाषा ) तळी = पंधरा + आवारु = दोन ]
०गार  पु. वरील अर्था़च्या तळीत भाग घेणारा मनुष्य .
०उधानू वि.  ( नंदभाषा ) अठरा . [ नंदभाषा तळी = पंधरा उधानू = तीन ]

तळी     

(एखाद्याची) तळी उचलणें
सर्वांनी कट करून (एखाद्यास) हांकून लावणें, पदच्युत करणें.
सर्वांनी मिळून एखाद्याचा उपहास, थट्‌टा आरंभणें.

Related Words

खालची तळी   (एखाद्या कार्याची) तळी उचलणें   (एखाद्या कार्याची) तळी भरणें   तळी   तळी भरणें   तळी उचलणे   सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी   جُوہڑ   تلو   काँचो कुवा   কাঁচা পুকুর   ତଳପଟା   ଗାଡ଼ିଆ   ਜੋਹੜ   તળાવડી   जोहड़   तल्लो   सकयलो पाळो   கீழ் மடிப்பு துணி   కిందిరాయి   ഉരലിന്റെ അടിഭാഗം   പൊട്ടക്കുളം   रात्रभर तळी आणि खायाला गेल्यावर अळवाची नळी   চাকতি   डबके   થાળું   lake   हाखर   చెరువు   ਤਲਾ   குளம்   disc pulveriser   ल्हान तळें   तळीगार   बिलिमारो   मोळी उचलणें   थरकावणे   एलकोट   सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी   सैमीक तळें   फोंडकूल   तलावडी   समळट   water bloom   घट्टी   वाटोवप   जातें फुटलें आणि नातें तुटलें   एळकोट   ओगरणें   लॅगून   पंपासर   नंदकी   आकर्शण   गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है   खडा टाकून अंत पहावा   जातीण   लवलवीत   ण्य   येळकोट करणें   zonation   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   एळकोटभेर   वोळणे   डोह   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   खंडोबा   limb   कोंड   देग   कुंड   हड   मोळी   सराफ   नंद   तळ   संकेत   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP