Dictionaries | References

(एखाद्या कार्याची) तळी उचलणें

   
Script: Devanagari
See also:  (एखाद्या कार्याची) तळी भरणें

(एखाद्या कार्याची) तळी उचलणें

   खंडोबाची तळी अनेक जण हात लावून उचलतात, भरतात यावरून. एखादे कार्य करण्यास सर्वांनी हातभार लावणें
   सर्वांनी मिळून एकजुटीने एखादे कार्य सिद्धीस नेणें. ‘कशी उचलली तळी मिळाले ते बाराभाई।’ -ऐपो ४११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP