Dictionaries | References

एळकोटभेर

   
Script: Devanagari
See also:  एळकोट

एळकोटभेर

  पु. 
   ( खंडोबाचे भक्त देवापुढची तळी उचलतांना किंवा भिक्षा मागतांना एळकोट किंवा एळकोटमल्हार असें ओरडतात , त्यावरुन ) एक जुटीनें प्रयत्न ; निकराचा प्रयत्न . आधीं होता वाघ्या । दैवयोगें झाला पाग्यात्याचा एळकोट राहीना मूळस्वभाव जाईना .
   ( निंदाव्यंजक ) गोंधळ ; गडबड ; अव्यवस्था . दहा घरचीं दहा माणसें आलीं तेव्हां त्यांनीं सार्‍याच कामाचा एळकोट करुन टाकला . [ का . एळु ( = सात )+ कोट ( = कोट संख्या किंवा तट . खंडोबाचें सैन्य सात कोटी असेल किंवा त्याच्या किल्ल्याचे सात तट असतील . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP