Dictionaries | References ग गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है Script: Devanagari Meaning Related Words गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व गडांमध्ये गड या नांवाला खरोखर पात्र असा फक्त चितोडगड आहे, बाकीचे गढ म्हणजे केवळ गढ्या आहेत. तसेच सर्व तलावांमध्ये तलाव या नांवास योग्य असा तलाव फक्त भोपाळ येथील आहे. बाकीची सर्व तळी, डबकी आहेत. चितोडगडाची व भोपाळच्या तलावाची भव्यता या म्हणतीत व्यक्त केली आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP