Dictionaries | References ज जोरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Authority, power, might. Ex. सावकाराचा जोरा कीं सरकाराचा जोरा. 2 Force, violence, unjust compulsion or infliction. Rate this meaning Thank you! 👍 जोरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Authority, power. Force, unjust compulsion or infliction, violence. Rate this meaning Thank you! 👍 जोरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ अधिकार ; सक्ति ; जोम ; सत्ता . सावकाराचा जोरा कीं सरकाराचा जोर . २ जुलूम ; जबरदस्ती ; अन्यायाचा दंड , शिक्षा . ३ शह ; जोर . स्वामीचे पुण्यप्रतापें अबदालीस जोरा पोंचवून तंबी करतील . - इमं २६० . [ फा . झोर ] जोरावणें - अक्रि . १ ( अक्षरश : व ल० ) बळावणें ; समर्थ , शक्तिमान , पराक्रमी , तेजस्वी होणें . २ जुलमी होणें ; माजणें . जोरावले वनकरी थडकांस देती . - अर्वाचीन ( खरे ) ४५६ . ३ जोराचा होणें . ( वारा , पाऊस , मनोविकार , रोग ). झरझर चला , पाऊस जोरावल्यावर मजल आटोपणार नाहीं . ४ जोरानें वाढणें ; फोफावणें ; पाणी मिळूं लागतांच झाड जोरावलें .०वर वार - वि . १ जोरदार ; बलवान ; समर्थ . मालोजी जोरावर । - मघ्व ३१४ . २ जुलमी ; जबरीचा ; जबरदस्त .०वरी वारी जोरावा - स्त्रीपु . १ बळजबरी ; जुलूम ; जबरदस्ती . आपणावरी जोरावरी करिताती . - रा २० . ४५ . २ पाठपुरावा ; पाठबळ ; मदत . [ फा . झोरावर ] Related Words जोरा ख्वार कारंदाजी इत्तदाय मला सुरपीण इज्ना खला इंतजाम वारसी जाहलीयत जाहेली दुजागी वार्सा जाहली तनाखोरी रसम रस्म गोशा गोसा गोषा शाबास दुरुस्त खराब वारस वारसा सल्ह् गुन्हा दावण खजिना चक सलह सला सल्ला खजाना नेके गैर नेकी बे शेर बद शिर धातु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP