Dictionaries | References ग गुन्हा Script: Devanagari Meaning Related Words गुन्हा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A crime, fault, offence, transgression. गुन्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Crime, fault, offence, transgression. गुन्हा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अन्याय , अपराध , चूक , दोष , बेकायदेशीर वर्तन , गुन्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अपराध, अपराध गुन्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अपराध ; दोष ; अन्याय ; कायद्याचें उल्लंघन . [ फा . गुनाह ] सामाशब्द - गुन्हेगार - वि . अपराधी ; दोषी ; गुन्हा करणारा [ फा . गुनाह + गार ] गुन्हेगारी - स्त्री . १ गुन्हा ; अपराध . २ दंड ( अपराधाबद्दल गुन्हेगाराकडून घेण्यांत येणारा ). ३ दंडापासून सरकारास होणारें उत्पन्न . [ फा . गुनाह + गारी ] -०पत्र न. दंडपत्र . - भाअ १८३२ . गुन्हे , बेगुन्हे - क्रिवि . १ गुन्हा असो नसो ; हकनाहक . २ खात्रीनें . जर हें काम न करितों तर गुन्हे बेगुन्हे हा पारिपत्य करील . - जोरा १०७ . गुन्हेवार - क्रिवि . गुन्ह्याप्रमाणें - गणिक - प्रती - बरहुकूम ; ( समासांत ) गुन्हेवार - तक्ता - ताळेबंद - पत्रक लिहिणें .०वारी स्त्री. कालानुक्रमें नोंदलेली गुन्ह्यांची यादी - तक्ता . ( शिक्षावारी शब्दांशीं जोडून योजना . ) उ० गुन्हेगारी शिक्षावारी अपराध्यांच्या शिक्षांचा तक्ता . गुन्हा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा पदोपदी आणि न्याय कधीमधी१. एखादा मनुष्य नेहमी अन्याय करतो, पण न्यायाची गोष्ट प्रत्यक्ष क्वचितच त्याच्या हातून घडते. किंवा मनुष्य अनेक लहामोठे अपराध करीत असतो, पण त्याला त्याबद्दल एकदाच केव्हातरी चांगली अद्दल घडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP