Dictionaries | References

तनाखोरी

   
Script: Devanagari

तनाखोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

तनाखोरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  embezzlement, picking.

तनाखोरी

 ना.  अफरातफर , गिळंकृत , फसवाफसवी , लाटालाटी , विश्वासघात .

तनाखोरी

  स्त्री. १ ( ठेव म्हणून घेतलेल्या पैशाची , जिनसांची ) अफरातफर ; लाटालाटी ; आप्यायस्वाहा करणे ; विश्वासघात . नका करु तनोखोरी । बाहेर पडते हे चोरी । - मध्व ५३० . २ नावड ; वीट . तो यांस तनाखोरीस येऊन ... - जोरा ५४ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP