Dictionaries | References

चटक

   { caṭakḥ }
Script: Devanagari

चटक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चटकीला

चटक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : चट

चटक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A taste, taking to, penchant; an acquired liking or fondness. v लाग. 2 An ill-habit; a way or trick. 3 The anguish of separation and the longing for the return of. v लाव, लाग, बस.

चटक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A taste, taking to,
penchant. An ill habit; a way or trick.

चटक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गोडी लागल्याने जडलेली सवय   Ex. त्याला गाण्याची चटक लागली आहे.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चट नाद छंद
Wordnet:
hinचस्का
kanಚಟ
kasعادَت , چیشکہٕ
kokचट

चटक     

 स्त्री. तडफ ; हुशारी . जगामध्यें जर मनुष्याच्या अंगांत थोडी चटक नसेल तर नुसत्या ज्ञानाचा तादृश उपयोग नाहीं . - मौनयौवना ( आवृ . २ ) १४३ . [ घ्व . चट ]
 स्त्री. १ रुचि ; गोडी ; चट ; अफेक ; जडलेली आवड ; नाद ; चव . ( क्रि० लागणें ). कादंबर्‍या वाचण्याची ज्यास एकदां चटक लागते त्यास मग दुसरें कांहींच वाचावेसें वाटत नाहीं . - नि ७५ . २ दुर्व्यसन ; खोड , रीत , बोलणेंचालणें इ० गोष्टींतहि कांहीं विशिष्ट संवय . याला बोलतांना जेत्ते कीं नाहीं म्हणायाची चटक लागली आहे . ३ प्रिय वस्तूच्या वियोगामुळें व ती वस्तु पुन्हां मिळावी अशी उत्कंठा लागल्यामुळें होणारें दु : ख , मनस्ताप , चटका , हुरहुर . ( क्रि० लावणें ; लागणें ; बसणें ). चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी । - दा १९ . २ . १३ . गुरुनें चटक लाविली मोठी . [ चट ]
अ.  आतिशयितता , आधिक्य दर्शविणारा प्रत्यय . पिवळा या शब्दास जोडून उपयोग . पिवळा चटक = पिवळाजरद .
 पु. चिमणी ; चिमणा ; पक्षिविशेष . श्येनासीं घृष्टापणें गांठि बळें घालितां जसा चटक । - मोद्रोण १० . ८२ . [ सं . चटक ]
 स्त्री. छान . [ सं . चटुल ]
०पाक  पु. चिमण्यापासून तयार केलेला एक औषधी पाक ; हा फार पौष्टिक असतो . [ सं . ]
०दार वि.  छानदार ; लज्जतदार ; स्वादिष्ट ; रुचकर .

चटक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चटक  m. m. a sparrow, [MBh. xii] ; [Hariv.] ; [Suśr.] ; [VarBṛS.] ; [Pañcat.]
N. of a poet, [Rājat. iv, 496]
चटक  m. m. pl. ‘sparrows’, a nickname of वैशम्पायन's school (v.l. for चरक), [VāyuP.]

चटक     

चटकः [caṭakḥ]   A sparrow.

चटक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चटक  m.  (-कः) A sparrow.
 f.  (-का)
1. A hen-sparrow.
2. A young hen- sparrow.
3. The root of long pepper: see चटकाशिरस् and चटिका.
E. चट् to break, क्वुन् affix, braking corn, &c. चटति भिनत्ति धान्यादिकम् .
ROOTS:
चट् क्वुन् चटति भिनत्ति धान्यादिकम् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP