Dictionaries | References घ घडण Script: Devanagari Meaning Related Words घडण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : साचो घडण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Forming or modeling skill, workmanship. 3 The price of smith-work. घडण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f घडवण n Form. Workmanship. घडण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आकार , आकृती , घाट , जडणघडण , डौल , निर्मिती , बनावट , रचना . घडण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घडवल्यावर मिळणारे रूप Ex. ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घाट आकारWordnet:hinगढ़न See : निर्मिती, घडणावळ घडण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( घडून केलेल्या वस्तूंचा ) घाट , डौल ; आकार ; ढाळ . या दागिन्याची घडण चांगली आहे . २ घडण्याचें कौशल्य , हातोटी . या सोनाराच्या घडणीपेक्षां त्या सोनाराची घडण चांगली आहे . ३ ( दागिने , भांडीं ) घडण्याची , बनविण्याची मजुरी ; घडणावळ . ४ घटना ; कृति - न . भांडीं घडण्याकरितां कासारास दिलेला धातूचा पत्रा , मोड इ० त्या सोनारापाशीं दोन महिने घडण दिले आहे . [ सं . घटन ; प्रा . घडण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP