Dictionaries | References ग गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या Script: Devanagari See also: गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या , गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या Meaning Related Words गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व गांवात अगदी भागूबाई, रांडूबाई म्हणून प्रसिद्ध असला तरी घरी तो शिरजोर असतोच. याचे उलटहि एक म्हण आहे-गांवचा देशपांड्या पण बाईलचा गांड्यायास गांवांत मोठेपणा असतो, पण त्याचे बायकोपुढे काही चालत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP