मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
आता धूप सांगतो

धर्मसिंधु - आता धूप सांगतो

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


गुग्गुळधूप, चंदनाचे नारापासून झालेला, घृतमध इत्यादिकांनी युक्त व कापुरासहित अगुरू समर्पण करावा. प्राण्यांच्या अंगापासून उत्पन्न झालेले व हाताने वारा घालून प्रदीप्त केलेले व उग्रगंधे धूप श्राद्धात अर्पण करू नयेत. निषिद्ध घृत किंवा तृण गुगुलाने दुष्ट झालेले घृत देऊ नये. ब्राह्मणांच्या पायाजवळ 'अयंवोदीपः अयंवोधूपः' असे म्हणून धूप द्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP