मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
आता वर्ज्यपुष्पे सांगतो

धर्मसिंधु - आता वर्ज्यपुष्पे सांगतो

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कण्हेर, धोत्रा, बिल्वपत्र, केतकी, बकुल, कुंदपुष्प, पलाशपुष्प, कोरांटी व सर्व प्रकारची आरक्त पुष्पे ही श्राद्ध कर्मास वर्ज होत. जलात उत्पन्न झालेली आरक्त पुष्पे विशेषेकरून अर्पण करावीत.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP