मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
विठोबा पाहुणा आला आमुचे घ...

संत चोखामेळा - विठोबा पाहुणा आला आमुचे घ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवेंभावें ॥१॥

पंचप्राणज्योति ओंवाळुनी आरती । ओवाळिला पती रखुमाईचा ॥२॥

शड्‌रस पक्‍कवान्नें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP