मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
अहो पतितपावना पंढरीच्या र...

संत चोखामेळा - अहो पतितपावना पंढरीच्या र...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


अहो पतितपावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥

धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥

दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजी यासी ॥३॥

चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP