मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
पांडुरंगीं लागो मन । कोण ...

संत चोखामेळा - पांडुरंगीं लागो मन । कोण ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥

देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥

जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥

मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP