मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
धरोनिया आशा टाकिलासे ठाव ...

संत चोखामेळा - धरोनिया आशा टाकिलासे ठाव ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥

कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कां हो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तो देवा ॥३॥

चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP