एकनाथस्तुति - ७०८१
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७०८१॥
शरण शरण एकनाथा । चरणीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष । झालों दास पायांचा ॥२॥
आतां मज उपेक्षितां । नाहीं सत्ता आपुली ॥३॥
तुका म्हणे भागवत । केलें श्रुत सर्वांसी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP