मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा| सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा याज्ञवल्क्याने वर्णिलेले वधूगुण गृह्यसूत्रोक्त कुलपरीक्षा धर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी स्त्रीचे स्त्रीत्व कुलपरीक्षेत पाहण्याच्या गोष्टी वधूची वर्ज्य कुले कुले वर्ज्य करण्याची कारणे वधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे वधूची अंतर्लक्षणे; स्वभावपरीक्षा साहाय्य व महत्त्व आश्वलायनोक्त मृत्तिकापिंडपरीक्षा स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ स्त्रीचे रमणीयत्व सापिंड्यनिषेध माता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य निषिध संबंध सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था सपिंडगणनेची कमीत कमी संख्या वधू वरापेक्षा लहान असावी वधूची निरोगिता स्पर्शसंचारी रोग स्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता स्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस गोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था Translation - भाषांतर पित्याच्या बाजूने सात पिढ्या व मातेच्या बाजूने पाच पिढ्या सापिंड्यगणनेसंबंधाने मानावयाच्या हा सामान्यत: सर्वमान्य सिद्धान्त आहे. तथापि पैठीनसि, वसिष्ठ इत्यादी कित्येक शास्त्रकारांनी या संख्या अनुक्रमे ४ व ३ इतक्याच असाव्या असे म्हटले आहे. त्यासंबंधाने दक्षिणेकडील लोक उत्तरेकडील लोक यांजमध्ये आचारभेद उत्पन्न झाले आहेत, व त्यांच्या बळावरच वस्तुत; वर्ज्य म्हणून मानिलेला मातुलगृहींचा विवाहसंबंध हा दक्षिण देशात रूढ होऊन बसला आहे; व रूढ आचारामुळे हलक्या कुळाशी संबंध करण्याची पाळी कमी येते हा त्यात विशेष गुण आहे असे त्या रूढ आचाराच्या भक्तांकडोन “ वेदाच्चैतत्प्रतीयते ” इत्यादी स्मृतिवाक्याच्या साह्याने मंडनही करण्यात येते. उत्तरेकडील देशात हा विवाहसंबंध कोणी मान्य करीत नाही. प्रस्तुतच्या निबंधग्रंथांतून आचारबलास्तव दोन्ही ठिकाणी होणारे विवाहप्रकार सशास्त्रच मानिले आहेत. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP