मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा| ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा याज्ञवल्क्याने वर्णिलेले वधूगुण गृह्यसूत्रोक्त कुलपरीक्षा धर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी स्त्रीचे स्त्रीत्व कुलपरीक्षेत पाहण्याच्या गोष्टी वधूची वर्ज्य कुले कुले वर्ज्य करण्याची कारणे वधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे वधूची अंतर्लक्षणे; स्वभावपरीक्षा साहाय्य व महत्त्व आश्वलायनोक्त मृत्तिकापिंडपरीक्षा स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ स्त्रीचे रमणीयत्व सापिंड्यनिषेध माता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य निषिध संबंध सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था सपिंडगणनेची कमीत कमी संख्या वधू वरापेक्षा लहान असावी वधूची निरोगिता स्पर्शसंचारी रोग स्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता स्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस गोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे Translation - भाषांतर मुहूर्तचिंतामणिनामक ज्योतिषग्रंथावरील ‘ पीयूषधारा ’ नावाच्या टीकेत वर्ज्य स्त्रीसंबंधाने विष्णुपुराणातील व ग्राह्य स्त्रीसंबंधाने शातातपाचे, याप्रमाणे आणखी निराळी वचने पुढीलप्रमाणे दिली आहेत:( अ ) विष्णुपुराणापैकीन श्मश्रुव्यंजनवतीम न चैव पुरुषाकृतिम् ॥नातिबद्धेक्षणां तद्वत्कृशाङ्गी नोद्वहेत्स्त्रियम् ॥यस्याश्च रोमशे जंघे गुल्फ़ौ यस्यास्तथोन्नतौ ॥गंडयो: कूपको यस्या हसंत्याश्चैव जायते ॥नोद्वहेत्तादृशीं कन्यां प्राज्ञ: कार्यविचक्षण: ॥अर्थ : जिच्या ओठांवर मिशांसारखे केश असतील; अथवा जिचा आकार पुरुषासारखा भासत असेल; जिचे डोळे जड व मिटल्यासारखे दिसत असतील; जी शरीराने कृश असेल; जिच्या मांड्यांवर दाट केस असतील; जिच्या पायांचे घोटे उंच असतील; व जी हसू लागली असता तिच्या गालांवर दोन्ही बाजूंनी खळगे पडत असतील, अशा कन्येशी शाहाण्याने कधी विवाह करू नये.( ब ) शातातप ऋषीचेर्हस्वस्वरां मेघवर्णां मधुपिंगललोचनाम् ॥तादृशीं वरयेत्कन्यां गृहस्थ: सुख मेधते ॥अर्थ : हळू आवाजाची, श्यामवर्ण व मधुर आनि पिंगलवर्ण नेत्रांची अशा कन्येशी विवाह केला असता आता गृहस्थास सुखप्राप्ती होते. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP