होळीची गाणी - साद

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


साद
उच्च बंगल्याचा धक्का ग राजू
बंगल्यानं खेलत होतो ग राजू
साद कोणी मारीला ग राजू
पाठीचे बंधवानी ग राजू
खेल माजा मोडीला ग राजू

हाक
उंच बंगल्याची गच्ची ग राजू
बंगल्याची खेळत होतो ग राजू
हाक कोणी मारली ग राजू
पाठच्या भावाने ग राजू
खेळ माझा मोडला ग राजू

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP