मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|होळीची गाणी| होलूबाई होळीची गाणी डोंगरावचे चिंबे मांगते ढगसा आला होलूबाई बोरां दादा येशी रं होलुबायला शिणगार वाटंवरचा मुहू माहेरी पाठवाव्या तिरका पदर साद विंझनी वारा होळीची गाणी - होलूबाई वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य होलूबाई Translation - भाषांतर होलूबाईआमची होलूबाई गाडते गंफ़ेरवं भरते गाडते गं आमची होलूबाई गाडते गंपैंजण भरते गाडते गंआमची होलूबाई गाडते गंबांगड्या भरते गाडते गं आमची होलूबाई गाडते गंगाठी भरते गाडते गं आमची होलूबाई गाडते गंचोली भरते गाडते गं आमची होलूबाई गाडते गंसाडी नेसते गाडते गं आमची होलूबाई गाडते गंवटी भरते गाडते गंहोळीबाईआमची होळीबाई गाडते गजोडवी घालून गाडते गआमची होळीबाई गाडते गपैंजण घालून गाडते गआमची होळीबाई गाडते गबांगड्या भरून गाडते गआमची होळीबाई गाडते गकंठी बांधून गाडते गआमची होळीबाई गाडते गचोळी घालून गाडते गआमची होळीबाई गाडते गसाडी नेसवून गाडते गआमची होळीबाई गाडते गओटी भरून गाडते ग(होळीची मधली काठीखड्ड्यात विधीपूर्वक रोवतात-गाडतात. त्या प्रसंगाचे वर्णन य गीतात आहे.) N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP