मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|होळीची गाणी| तिरका पदर होळीची गाणी डोंगरावचे चिंबे मांगते ढगसा आला होलूबाई बोरां दादा येशी रं होलुबायला शिणगार वाटंवरचा मुहू माहेरी पाठवाव्या तिरका पदर साद विंझनी वारा होळीची गाणी - तिरका पदर वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य तिरका पदर Translation - भाषांतर तिरका पदरकाले काले कारवीचा तोंड कोणी बगू नकोमोठी पाटीलकी येल वेणू तिरका पदर घालू नको काले काले कारवीचा तोंड कोणी बगू नकोमोठी पाटीलकी येल सोनां तिरका पदर घालू नको काले काले कारवीचा तोंड कोणी बगू नकोमोठी पाटीलकी येल तारू तिरका पदर घालू नकोतिरका पदरकाळ्या काळ्या कारवीचे तोंड कोणी बघू नये(अशा वागण्याने) कुणी पाटीलकी नाही देणारवेणू, तिरका पदर घेऊ नये.....काळ्या काळ्या कारवीचे तोंड कोणी बघू नये(अशा वागण्याने) कुणी पाटीलकी नाही देणारसोनां, तिरका पदर घेऊ नये.....काळ्या काळ्या कारवीचे तोंड कोणी बघू नये(अशा वागण्याने) कुणी पाटीलकी नाही देणारतारू, तिरका पदर घेऊ नये..... N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP