Dictionaries | References

मानली (कीं) झगडा तुटला

   
Script: Devanagari
See also:  हार खाल्ली (कीं) झगडा तुटला

मानली (कीं) झगडा तुटला     

जेव्हां वादविवाद होत असेल, किंवा तंटा माजेल तेव्हां एका पक्षानें मागें घेतलें म्हणजे आपोआपच भांडण मिटतें. तेव्हां पड खाऊन तंटा मिटवावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP