Dictionaries | References ध धांदल Script: Devanagari See also: धांदलपट्टी , धांदलाधांदल Meaning Related Words धांदल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भ्रश्टाचार धांदल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : tumult, uproar, racket, rattle, row and riot; disturbance gen. 2 Chicanery, trickery, wily practices. v कर, लाव. धांदल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f धांदलपट्टी f धांदलाधांदल f Disorder. derangement, confusion. धांदल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अव्यवस्था , गडबड , गोंधळ , तारांबळ , त्रेधा . धांदल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तारांबळ धांदल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( वस्तु , व्यवहार , कामे इ० कांची ) अव्यवस्था ; गोंधळ ; घोटाळा ; गडबड . तुमच्या गडबडीमुळे माझ्या लिहिण्याची धांदल . २ मनाची व्यग्रता ; त्रेधा ; तारंबळ . ३ गलबला ; गोंधळ ; धामधूम ; गर्दी ; दंगाधोपा . ४ डावपेंच ; छक्केपंजे ; गौडबंगाल ( क्रि० करणे ; लावणे ). [ हिं . धांधल ; सिं . धांधील ] Related Words धांदल पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल cozenage scam घे मूल, टाक माळ्यावर दुमाडी ताधड धांदरट तारकीट धिबिडगा धांदली धांदल्या यदगुदी हुलहुल आणि कुत्र्यावर झूल उभे वारें उसउस उसउसो तिरपिट सरबत्ती उडणें सरबत्ती झडणें होणें वधुपक्ष आरबा तरफडा प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्हाडी सळो कीं पळो असें होणें गांगरपट्टी गाथागोवी जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई चलते तिफणी बारागळ, कुणब्याची तारांबळ दबडका दबडगा दबडघा दबडशा हडबड कां ग बाई धांवती, काल निघाली सवती एक धनुष्यास दोन दोर्या, उपयोगी पडती बर्या घालमेल गाथागोवा तारांबळ लगलग धांदलपट्टी धांदलाधांदल पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे तारंबळ तिरपीट ओढाताण कुतरघाई घळमळ घळमेळ गांवांत लगीन, कुत्र्यांना बोंबाळ झटापट झटापटी तारामळ रात्र थोडी आणि सोंगें फार मोठे कुल्ले, जग भुले धुमशा हुलहुल त्रेधा घपाघोळ घप्पाघोळ सरबत्ती बहकणें लगबग धबडगा धमाल गडबड घाळ ससा तारंबळ उडणें तारंबळ होणें घाई सुळका साकी धुमाळी गोंधळ आवेग उभें चाकर लटपट मासा घाय चढ बोंब घोळ घालणें चोर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP