Dictionaries | References

सरबत्ती

   
Script: Devanagari

सरबत्ती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

सरबत्ती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

सरबत्ती

सरबत्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट   Ex. त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
   see : भडिमार

सरबत्ती

  स्त्री. १ ( तोफा , बंदुका , सुरुंग , फटाके वगैरेस वरचेवर ) बत्ती लावून , पेटवून केलेला धूम धडाका ; वरचेवर पेटविणें . ( क्रि० देणें ). २ ( यावरून ल . ) जोराचा भडिमार ; धूमधडाका ; मारा ; झड ; ताशेरा ( क्रि० होणें ; झडणें ; उडणें ; करणें ; झाडणें ; उडंवणें ). ३ ( ल . ) भांडणाचा ; तंटयाचा स्फोट ; कलह माजणें ; जोराची बोलाचाली होणें . ( क्रि० झडणें ; उडणें ). ४ ( विनोदानें ) ( पानसुपारी देतांना , तूप वगैरे वाढतांना उडणारी ) धांदल , धांवपळ , गडबड . [ सर + बत्ती - वात ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP