Dictionaries | References

ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना

   
Script: Devanagari

ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना

   एक म्‍हातारी ताक विकीत असे. एकदा एक गिर्‍हाईक ताक विकत घ्‍यावयास आले असतां सून ते मोजून देत असतांना त्‍यांत एक माशी पडली. तेव्हां गिर्‍हाईक काही ते ताक घेईना. तेव्हां त्‍या म्‍हातारीने ते फुकट जाऊं नये म्‍हणून सुनेस पिऊन टाकण्यास सांगितले. पण माशी पडलेली असल्‍यामुळे ओकारी येईल या भीतीने सून ते पिण्यास कबूल होईना. अशा रीतीने त्‍या म्‍हातारीस मोठी पंचाईत येऊन पडली. ताक फुकट गेलेले तर तिच्याने बघवेना व सूनहि ते पिईना व गिर्‍हाईकहि घेईना. तेव्हां तिचा जीव थोडा थोडा होऊं लागला. अशा रीतीने अगदी बारीक सारीक गोष्‍टीनेहि नुकसान झालेले पाहवत नाही अशा वृत्तीच्या लोकांस अनुलक्षून ही म्‍हण वापरतात.

Related Words

ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   काही   सून   खूप काही   बरेच काही   बहुत कुछ   आकाशाला काही टेका आहे?   कतिपय   गिर्‍हाईक   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   तुपांतली माशी पिळून खाणारा   तुपांतली माशी पिळून खाणें   माशी   आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   गिर्‍हाईक मारणें   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   अन्नांत माशी पडणें   కొద్దిగా   ਗਿਣੇ ਚੁਣੇ   કેટલાક   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   some   थोडें   माशी पादली   चीवी माशी   माशीला माशी   पोयाची माशी   घोंघाणी माशी   माशी शिंकणें   सून-जेवण   माशी लागणें   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   बायल नाका जाल्लैल्याक ताकांत फातर येता   মাশী   ମାଶୀ   માશી   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   केळी खातांना गाल काही फाटत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   सहदांतली माशी सहदांत   सासूमागें सून नाचे   சிறிது   অলপ   کیٚنٛہہ   ماشی   नाशिककर, काशीकर, गांठ पडली वेळेवर   स्नुषा   नाकावर माशी बसूं न देणें   daughter-in-law   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आला फुकट नरदेही, जरि सार्थक न केले काही   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   ବନ୍ଧୁକର ମକ୍ଷୀ   തോക്കിന്കുഴലിന്റെ അറ്റം   কিছু   ଅଳ୍ପ   നന്നായി   एसे   कुछ   अलिकति   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   അല്പം   ಸ್ವಲ್ಪ   માંખી   ಕೋವಿನೆಲೆ   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   जिवाचा गिर्‍हाईक होणें   प्राणाचा गिर्‍हाईक होणें   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ಬೀಗರ ಔತಣ   काळी माशी   वावाची माशी   गुवावरची माशी   माशी हागणें   मुरकुटी माशी   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   सासू-सून   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   घडत्‍या पडत्‍यास गांठ पडली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP