Dictionaries | References म माशी शिंकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माशी शिंकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( हानि किंवा अनर्थकारक गोष्ट घडून येण्यास क्षुल्लक कारण दाखविणार्या माणसाच्या उपहासार्थ योजतात ) हरकत येणें अडथळा येणें. ( माशी शिंकणें ही गोष्ट अशक्य तेव्हां असेंच असंभवनीय निमित्तात कारण सांगून कार्य बंद ठेवणारास उद्देशून उपयोग.) ‘ मग माशी कुठें शिंकली ? ’ -इंप. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP