Dictionaries | References

प्रथमग्रासे मक्षिकापातः

   
Script: Devanagari

प्रथमग्रासे मक्षिकापातः

   ( सं.) पहिल्या घासाला माशी लागणें. माशी लागल्यानें अन्न उलटून पडतें. तेव्हां पहिल्यानेंच माशी लागल्यानें सर्व जेवणाचा बिघाड होतो. यावरुन एखाद्या मोठया कार्याच्या आरंभींच कांहीं अडचण उपस्थित होणें व त्यामुळें कार्यसिद्धीविषयीं साशंकता वाटणें. ‘ प्रथमग्रासे मक्षिकापात जाहालें असे. ’ -पेद ३७.३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP