Dictionaries | References प प्रथमग्रासे मक्षिकपातः। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रथमग्रासे मक्षिकपातः। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पहिल्याच घांसला माशी लागणें. माशी गिळल्यास सर्व अन्न ओकून पडतें. पहिल्याच पावलीं अडथळा आला म्हणजे म्हणतात. ‘काहीं संशयी मंडळींनी वाटलें, प्रथम ग्रासे असा मक्षिकापात झाल्यावर कार्य पुढें न चालविणेंच इष्ट.’ - दाजी, भाग पा. २००. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP