Dictionaries | References झ झळ Script: Devanagari See also: झळई Meaning Related Words झळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वार्याचो प्रवाह Ex. कडक वत आशिल्लें आनी थांबून थांबून वार्याचो झळी येताल्यो ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ल्हार झुळूकWordnet:bdगोसायै बारनाय बार benবায়ুর প্রবাহ gujઝોકું hinझोंका kanಬೀಸುವಿಕೆ malശക്തമായകാറ്റടി mniꯁꯥꯐꯨ nepसिरेटो oriବାୟୁପ୍ରବାହ sanमन्दवायुः tamகாற்றின்மோதல் telగాలి కెరటము urdجُھونکا झळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A hot blast of air. 2 A coup de soleil. v खा, लाग, बाध, बस.. झळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f झळई f A hot blast of air. A coup de soleil. f Waste of metals on being heated. Deficit or loss. झळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उष्णता , शेक ;ना. आंच , उन्हाची तिरीप , धग ( आगीची ), भाजणे ( अल्प );ना. खोट , तूट , बूड ( व्यापारात );ना. विपरित परिणाम , झळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उन्हाळ्यातली अंग भाजणारी गरम तीव्र वार्याची झुळूक Ex. झळ लागू नये म्हणून आपल्या जवळ कांदा ठेवावा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झळई लू लूक लूखWordnet:asmলু bdगुदुं बार benলু gujલૂ hinलू kanಬಿಸಿಲು kasلوٗ kokगरमी malഉഷ്ണവായു mniꯑꯁꯥꯕ꯭ꯅꯨꯡꯁꯤꯠ nepलु oriଲୁ panਲੂ sanग्रीष्मवायुः tamஅனல்காற்று telవడగాలి urdلو , بادسموم noun अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक Ex. त्याला उन्हाच्या झळा सोसवल्या नाहीत. SYNONYM:झळईSee : धग झळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धातु तापविल्यानें होणारी घट ; धातु तापवितांना निघून गेलेलें अशुध्द द्रव्य . २ ( ल . ) व्यापारांतील घस , तूट , बूड , ठोकर . ( क्रि० लागणें ). [ सं . झला ] झळणें - अक्रि . उन्हांत तापणें ; उन्हानें गरम होणें ( पाणी ). स्त्री. १ उन्हाची तिरीप ; धाप ; धग ; अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक . ( क्रि० खाणें ; लागणें ; बांधणें बसणें ). तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें बोळली जैसी । - ज्ञा १८ . १६१ . केवळ बाळ झळेनें ग्रीष्मांत जसा तसाचि कोमेला । - मोअश्व ५ . ३२ . २ अग्नीची धग ; अही ; आंच . ३ मृगजळ . उदकाऐसी दावुनि ओढी । ऊर फोशी झळई । - तुगा १२६३ . - वि . तेजस्वी ; झगझगीत . झळकत झक झळ घनदामिनी , - दावि ४९६ . [ सं . झला ; धातु , ज्वल . हिब्र्यू . गल ] झळणें - अक्रि . सूर्यकिरणांनीं तापणें ( मद्य इ० ). झळवट - वि . उन्हानें तापलेलें , तापविलेलें ( पाणी इ० ).०वणी न. उन्हानें गरम झालेलें , केलेलें पाणी ( घामोळें इ० रोगांस उपयोगी ). [ झळ + पाणी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP