Dictionaries | References ज जकात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जकात A dictionary, Marathi and English | Marathi English | | Customs or duties, excise. Esp. understood of Land-customs. Rate this meaning Thank you! 👍 जकात Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Customs, duties, excise. Rate this meaning Thank you! 👍 जकात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चुंगी , टोल , सायर , सीमा शुल्क . Rate this meaning Thank you! 👍 जकात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun स्थलांतरित व्यापारी जिनसांवरील कर Ex. शासनाने तेलबियांवरची जकात रद्द केली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনগৰ শুল্ক bdनोगोर मासुल benনগরশুল্ক gujજકાત hinचुंगी kasچُنٛگی kokनगर शुल्क malചുങ്കം mniꯀꯥꯡꯒꯠ nepचुङगी oriନଗରଶୁଳ୍କ panਚੂੰਗੀ sanनगरशुल्कम् tamசுங்கவரி telటోల్గేట్ పన్ను urdچنگی , نگر محصول noun सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे Ex. जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. Wordnet:benউপশুল্ক gujટોલ kanಹಾದಿಯ ಸುಂಕ kasباج , چُنٛگی oriପଥକର panਚੁੰਗੀ telటోల్గేట్ పన్ను urdچنگی , راہ داری noun आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर Ex. आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे. HYPONYMY:आयात शुल्क निर्यात कर ONTOLOGY:संज्ञा (Noun)Wordnet:gujડ્યૂટી kanತೆರಿಗೆ kasڈِوٹی kokड्यूटी oriଡିୟୂଟୀ sanशुल्कम् urdڈیوٹی noun रस्त्याच्या वापरावर लावण्यात येणारा कर Ex. जकात देऊनच तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टोल चुंगीWordnet:asmপথ শুল্ক bdलामानि खाजोना benকর gujટોલ hinमार्गकर kanರಸ್ತೆಸುಂಕ kokटोल malറോഡ് ടാക്സ്/ടോള് mniꯇꯣꯜ꯭ꯇꯦꯀꯁ꯭ nepमार्ग कर oriପଥକର sanपथ शुल्कम् telతోల్గేటు urdمحصول راہ , سڑک ٹیکس , ٹول ٹیکس , محصول راہ داری , گذرانہ Rate this meaning Thank you! 👍 जकात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. कर ; सायर ; दस्तुरी ; करोडगिरी ; स्थलांतरित ( आयात व निर्गत ) व्यापारी जिनसावरील कर , ( मूळ अर्थ मुसलमानांत प्राप्तीचा कांहीं ठराविक अंश धर्मादाय म्हणून काढून इमामाचे स्वाधीन करावयाचा असा संप्रदाय असे ; त्यावरून धर्मादाय कर , पट्टी ). [ अर . झकात ]०दार वि. जकात वसूल करणारा अधिकारी किंवा मक्तेदार . रोमी सरकारच्या कारकीर्दीत जे लोक नाक्यावर बसून जकात वसूल करीत असत ते . हे लोक परकी सरकारची नोकरी करून आपल्याच बंधुजनांपासून अन्यायानें वाजवीपेक्षां अधिक पैसा घेत व अन्य मार्गोनींहि जुलूम करीत , यामुळें यहुही लोक जकातदारांस नीच लेखून त्यांच्याशीं अन्नव्यवहारहि करीत नसत .०नाकें न. १ जकात वसूल करण्याची जागा , ठाणें . २ ( ल . ) ज्यावर जातां येतां कपाळ आपटतें असा ठेंगणा दरवाजा . - त्या - वि . १ जकातदार . २ एक पक्षी . हा ज्या पक्ष्याला जिंकतो त्याचें एक पीस उपटतो म्हणून त्यास म्हणतात . Rate this meaning Thank you! 👍 जकात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जकातीचा धंदा, तेथे पाप वसे सदा जकात वसूल करण्याच्या कामावर असलेला मनुष्य बहुतेक लाच घेतल्याशिवाय राहात नाही. Related Words जकात जकात नाको सवलतीची जकात राहदारी जकात octroi जकातघर चुंगी खाजोना लाग्रा न నగర మలుపు टोल चुँगीघर चुंगीघर चुङगी लामानि खाजोना नगर-शुल्क नगरशुल्कम् नोगोर मासुल पथ शुल्कम् چُنٛگی নগরশুল্ক নগৰ-শুল্ক পথ শুল্ক ਚੁੰਗੀਘਰ ਚੂੰਗੀ ଅକଟ୍ରାଇଘର ନଗରଶୁଳ୍କ જકાત ಸುಂಕ ചുങ്കം ചുങ്കപ്പുര റോഡ് ടാക്സ്/ടോള് मार्गकर मार्ग-कर టోల్గేట్ పన్ను తోల్గేటు চৌকি ರಸ್ತೆಸುಂಕ چُنٛگی گَر குறியீடு சுங்கச்சாவடி ٹوٗل কর ପଥକର ટોલ சுங்கவரி જકાતનાકું harbour dues octroi clerk झकात निकासू imposable जखात जखाद जखातदार बेटव्याचें देणें मरकब पतकी customs union परिमाणानुवर्ती जकायती दरेटी बहिर्जकात मग्दूर हुंडाभांडा हुंडेभांडे आवरदा करोडगिरी एक्साईज कोलावण खंडणुक अबवाव अबुवाब जकातनाका डांगे खुशकी दस्तुरी महसूल सायर गोमा गणेश पितळी दरवाजा खुटवा करोडा मगदूर मांगर जलमार्ग डबी आठवी उंटावर माल खेचणारा अरब विस्वा सानक रहदारी मागर मुक्त व्यापार नकास tariff हुंडेकरी दस्तूर आमद्रफ्त आमद्रफ्ती अमदनी नाके Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP