Dictionaries | References

आमद्रफ्ती

   
Script: Devanagari
See also:  आमद्रफ्त

आमद्रफ्ती     

 स्त्री. 
ये जा ; रहदारी ; दळणवळण . हजारों मनुष्यांची आमद्रफ्त , त्यांत असा चोरुन जो येणार तो कोणे स्वरुपानें व कसा येतो हें कशावरुन समजावें - रा ७ . १३५ .
व्यापारी मालाची ने आण व त्यावरील जकात सुखरुप आमदरफ्त होऊं देत नाहींत . - रा ३ . ८८ . मार्गी येतां जातां आमद्रफ्तीचा उपसर्ग न लावणें - रा १५ . २३० .
रहदारीची परवानगी , मुभा , मोकळीक . तो किल्ला घेतला म्हणजे दर्यांतून जहाजें येण्यास आमद्रफ्ती जाली - ख ८ . ४३५४ . [ फा . आमद = येणें + रफ्त = जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP