-
स्त्री. चवकट . १ चार लांकडें चांगलीं तासून त्यांना परस्परांच्या टोकांशीं काटकोनांत सांधून , जखडून बनविलेला चौकोन . उ० दाराची , खिडकीची , तसबिरीची चौकट . ( सामा . ) चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृति ; चार कडा , बाजू असलेली वस्तु . २ मोट ज्याला बांधलेली असते तो चार लोखंडी पट्टयांचा सांगाडा . ३ चौकोनी मोकळी जागा ; चव्हाटा ; देवळांतील , घरांतील चौक इ० ; चौक अर्थ ५।६ पहा . ४ मारका , जखीण , तळखंबा व समंध या भुतांचा जमाव , टोळी , चौकडा . ५ चार दुष्ट माणसांची टोळी ; चांडाळचौकडी . ६ पत्त्यांतील ( इस्पिक , बदाम , चौकट , किलवर या ) चार रंगापैकीं एक ( लाल ) चौकोनी रंग ; या रंगाचें पान ; तांबडें पान . उ० चौकटचा राजा , एका , गुलाम इ० [ म . चौ ; सं . काष्ट = लांकूड ; प्रा . चउकट्टी ; तुल० हिं . चौखट ]
-
f A frame. A quadrangular space. A band of four Bhuts or goblins or villains.
-
. Ex. त्याला चौकटीचें मरण झालें. Hence 5 A combination of any four villains or scamps.
-
noun इस्पीकांच्या चार तरेच्या पानां मजगतचें जाचेर चौकोनी तांबड्या रंगाचे बुटे आसतात अशें पान
Ex. म्हजे कडे चौकटचो एको आसा
Site Search
Input language: