Dictionaries | References

आठवी

   
Script: Devanagari

आठवी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

आठवी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी आठवा टप्पा   Ex. त्याची पुढच्या महिन्यांत आठवीची परीक्षा आहे.
   see : आठवा

आठवी

  स्त्री. ( व . ) अष्टमी ; विशेषतः आश्विन वद्य अष्टमीस म्हणतात ; आठवीपासून दिवाळी आठ दिवस राहाते .
०मासळी  स्त्री. ( कों . ) दुसर्‍या गांवाहून भरुन आलेल्या सुक्या माशांच्या होड्यांवर ऐन जिनसी बसविलेली जकात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP