Dictionaries | References

खंडणुक

   
Script: Devanagari

खंडणुक     

 स्त्री. १ कामाचे कंत्राट ; कामाचा मक्ता ; विशिष्ट कामाबद्दल विशिष्ट पगार मिळण्याबद्दलचा ठराव बोली वगैरे २ ( क्व ) मक्ता ; इजारा ( सारा , जकात इ . ०चा ). ३ किंमत . अटी ठरविणें . ( खंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP