Dictionaries | References स सानक Script: Devanagari Meaning Related Words सानक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . सानक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A small plate. सानक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जेवणाचें लहान ताट ; ताटली . सानक वाढोनी रुमालें झांकोनी । - रामदासी २ . १२२ . २ रोटी ; अन्न . ३ निर्वाहासाठी दिलेली इनाम जमीन ( ही परत घ्यावयाची नसते ). मोकदमी इनाम सानक जकात येविशी - वाड योमा १ . १२७ . अर . सहन् ; सहनक ; हिं . गु . ]०रोटी स्त्री. शपथेचे अन्न ; अन्नाची शपथ ; बेलभंडारा . तिने तत्समयी सानक रोटी दिली . - भाव २५ . सानकी - वि . सानकासंबंधी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP