Dictionaries | References

झुटा

   
Script: Devanagari
See also:  झुटीसानक

झुटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See सानक & खुर्दसानक.

झुटा     

 स्त्री. १ उष्टें झाल्यामुळें दुसर्‍याच्या उपयोगी न पडणारें ताट , अन्न इ० . २ ( ल . ) कायमची , परत न घेतां येण्यासारखी जहागीर , इनाम जमीन ; सानक , खुर्दसानक पहा . ३ इनामपत्र . [ सं . उच्छिष्ट . हिं . झूटा . उष्टें + सानक = ताट ]

झुटा     

झूटेसे बूरा जो सोनेका होय
खोट्‌या सोन्याच्या दागिन्यापेक्षां खरा वापरलेला दागिना बरा. अगदीच खोटे बिनमोलाचे घेण्यापेक्षां जुने पण काही तरी मोलाचे घेणें बरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP