Dictionaries | References

नाके

   
Script: Devanagari

नाके     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नाका

नाके     

 न. १ नाका पहा . २ रस्त्याचा किंवा घरांच्या ओळीचा , गल्लीचा , शेवट ; चव्हाटा . ३ डोंगरी किल्ल्याच्या चढावाचे वळण . ४ तटबंदी गांवाच्या नागमोडी रस्त्याचा कोंपरा , टोंक . ५ दस्तुरीचे , जकातीचे ठाणे . ६ थांब्याचे ठिकाण . [ हिं . नाका ] नाकेदार - पु . दस्तुरी वसूल करणारा कारकून ; नाकेवाला , ठाणेदार व नाकेदार होते , त्यास मशारनिल्हेकडून आदर न जाहले . - वाडथोमा २ . ५२ .
०बंदी  स्त्री. १ येण्याजाण्याचे रस्त्रे . मार्ग अडविणे , रोखणे ; जाण्यायेण्यास प्रतिबंध . ( क्रि० करणे ; होणे ). २ जकात , दस्तुरी यांची जमा ; गल्ला . [ नाका + बंदी ]

नाके     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  ठुलो नाक भएको   Ex. सर्कसमा एउटा नाके जोकर थियो
MODIFIES NOUN:
अस्तित्व
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdबब्रा गन्थं
benদীর্ঘনাস
gujબડનક્કા
hinबड़नक्का
kanದೊಡ್ಡ ಮೂಗಿನ
kasبوٚڑ نَستہِ وول , نَستہِ بوٚڑ
kokव्हड नाकाचें
malവലിയ മൂക്കുള്ള
oriବଡ଼ନାକିଆ
panਵੱਡਨੱਕਾ
tamபெரியமூக்குடைய
telపెద్దముక్కు గల
urdبڑنکا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP