Dictionaries | References च चौरंग Script: Devanagari Meaning Related Words चौरंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चौरंगा चौरंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also to be bound up, hand and foot--a thief &c. चौरंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A square stool.हातांपायांचा चौरंग होणें To be bound up, hand and foot. चौरंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लांकडी चार पायांची घडवंची Ex. तो चौरंगावर मांडी घालून बसला. HYPONYMY:दिवाण MERO STUFF OBJECT:लाकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आसंदीWordnet:gujબાજઠ kanಆರಾಮ ಕುರ್ಚಿ malകട്ടിലില് tamசிறு மரப்பீடம் telబల్ల urdچوکی चौरंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चार पाय असलेली , स्नान इ० करतांना बसावयास घेण्यासाठीं केलेली लांकडी चौकी ; लांकडाचें चौकोनी , चार पायांचें आसन , बैठक . २ ( ल . ) - वि . हातापायानें विरहित असा ; पंगु . त्या परतोनि राजकन्येसी सांगती । कीं चौरंगा केला जो निश्चितीं । तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती । घाणा हांकीत बैसला । - शनि २३६ . [ सं . चतुर + अंग ; प्रा . चउरंग ] ( वाप्र . ) चौरंगणें - उक्रि . ( एखाद्याचे ) हातपाय छाटून पंगू करणें ; चौरंग बनविणें . [ चौरंग ]०होणें हातापायांचा चौरंग होणें - १ ( थंडीनें , दुखण्यानें ) शरीर आंखडणें ; बसण्याचा एक प्रकार . करून चौरंग चौरंग देहाचा । - भज ५४ . २ ( चोर इ० ) हातपाय जखडून बांधला जाणें .०वायु पु. घोडयाचा एक रोग ; यानें घोडयाचे चारी पाय सुजतात . - अश्वप २ . १८० . चौरंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चौरंग होणेंहातापायांचा चौरंग होणेंचौरंगाप्रमाणें शरीराचा आकार होणेंशरीर आखडणेंहातपाय अंगापासून वेगळे करतां न येणें. Related Words चौरंग சிறு மரப்பீடம் ಆರಾಮ ಕುರ್ಚಿ ਚੌਂਕੀ കട്ടിലില് हातांपायांचा चौरंग होणें चौकी ଚଉକି બાજઠ బల్ల چوٗکۍ چوکی চৌকি चौपायी चर्वइ चवरंग चौफाळा चवाई चौफळा आसंदी बाजवट चावरा अडणी डोला कॅरम देव्हारा शेज काष्ठ बाज पाय चतुष्क चंदन ग्रह हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP