Dictionaries | References

कुडी

   { kuḍī }
Script: Devanagari
See also:  कुड

कुडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मोती, भांगर वा हिरे हांचे पसून तयार केल्लो कानाचो एक अळंकार   Ex. मोतयांची कुडी खूब सोबीत दिसता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکٔڑ , کڑی

कुडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 5 A kind of drill-plough. 6 C A stack of rice-straw. 7 commonly कोडी q. v. A score.

कुडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The fabric of the body. A hut. A chip.

कुडी

 ना.  आत्म्याचे घर , देह , शरीर ;
 ना.  काया , तन , तनु ;
 ना.  अंग .

कुडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मोती, सोने किंवा हिर्‍यापासून बनवलेला कानातील एक दागिना   Ex. मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکٔڑ , کڑی
kokकुडी
 noun  वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा   Ex. आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.
   see : शरीर, पाकळी

कुडी

  स्त्री. ( बे .) ( सोंगाट्यांचा खेळ ) उडतपगडें या डावांत फाशांच्या एक दानास हें नांव देतात .
  स्त्री. झोंपडी यावरुन २ देह ; शरीर ; आत्म्यांचें घर ; ( रागानें किंवा निंदेनें ) कलेवर ; प्रेत . ' कुडी वाढे कुबुद्धि वाडे । ' - दा . १५ . ९ . ७ . ' दिली कुडी टाकोनी । ' - तुगा ३६१ . ' कुडी साहेबाची घेऊन . । ' ' ऐपो १४७ . ३ लांकडांची झिलपी . ढलपा . ४ वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा . अंकुर ( सुंठ , गाजर , लसूण , हळद , आलें यांच्या कांद्याचा ). ५ एक प्रकारची पाभर . ६ मातीचें काड ; काटकुटी . ७ कोडी ; वीस संख्या . ८ ( वे .) पालवी . ९ ( कु .) गवताची गंजी . ( सं . कुटी ; कुडी = देह ) कुडींत जीव धरुन रहाणें - १ मरणोन्मुख होणें . २ कसें तरी जगणें .
 वि.  खोतें ; वाईट ; कपटी . ' तुम्हीं चालिजे हें मत कुड । अपाडू कीं ' - शिशु ४८५ . ' गीत साळ करी कुडी । ' - भाए २२ . ' जेवी रायापाशील कुडमंत्री । राजबळे अधर्म करी ' - एभा २३ . ८९२ . ' विवेकें कुडी कल्पना पालटीजे । ' - राम ४० . ( सं . कूट )
०तशी   शरीर तसा आहार .
पुडी   शरीर तसा आहार .

कुडी

   कुडींत जीव धरून राहणें
   १. मरणोन्मुख अवस्‍थेत असणें. २. कसे तरी जिवंत राहणें
   कठीण अवस्‍थेत कसे तरी जीवन कंठणें.

कुडी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कुडी  f. f. (a wrong reading) for कुटीq.v., xiii, 6471.">[MBh. xiii, 6471.]

कुडी

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
कुडी [kuḍī]   A hut.; cf. कुटी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP