Dictionaries | References

लसूण

   
Script: Devanagari

लसूण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मूळ मसाल्यांत वापरतात असो रोंपो   Ex. ताणें चेटणी करपा खातीर शेतांतल्यान हरवी लसूण हुमटायली
MERO COMPONENT OBJECT:
लसूण
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনহৰু
bdसामब्राम गुफुर
benরসুন
hinलहसुन
kanಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ
kasرۄہنہٕ کُل
marलसूण
mniꯆꯟꯃ
oriରସୁଣ
panਲਸਣ
sanलशुनम्
tamபூண்டு
telవెల్లుల్లిపాయ
urdلہسن , تھوم
noun  वखदी गूण आशिल्लें अशें मुळ   Ex. तो बाजारांत लसूण हाडपाक गेला
HOLO COMPONENT OBJECT:
लसूण बय
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसामब्राम गुफुर
gujલસણ
hinलहसुन
kasرُہن
malവെളുത്തുള്ളി
mniꯆꯅꯝ
nepलसुन
sanलशुनम्
telవెల్లుల్లి
urdلہسن , فوم , ثوم

लसूण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Garlic, Allium sativum. 2 The root of it, or a clove of the root.

लसूण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  लसण
  Garlic; the root of it.

लसूण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कांद्यासारखी वनस्पती, हिच्या मुळाचा कंद अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात   Ex. लसणीच्या पातीची चटणी करतात.
MERO COMPONENT OBJECT:
लसूण
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনহৰু
bdसामब्राम गुफुर
benরসুন
hinलहसुन
kanಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ
kasرۄہنہٕ کُل
kokलसूण
mniꯆꯟꯃ
oriରସୁଣ
panਲਸਣ
sanलशुनम्
tamபூண்டு
telవెల్లుల్లిపాయ
urdلہسن , تھوم
noun  पाकळ्या असलेला कांदा   Ex. आज वरणाला लसणाची फोडणी घाल.
HOLO COMPONENT OBJECT:
लसूण पाकळी
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसामब्राम गुफुर
gujલસણ
hinलहसुन
kasرُہن
malവെളുത്തുള്ളി
mniꯆꯅꯝ
nepलसुन
sanलशुनम्
telవెల్లుల్లి
urdلہسن , فوم , ثوم

लसूण     

पुस्त्रीन . एक वनस्पति . याचे झाड कांद्याप्रमाणे असते . लसूण स्वादाकरितां मसाल्यांत , चटणीत वगैरे घालतात . याचे अनेक औषधी उपयोग आहेत .
या वनस्पतीचा कांदा किंवा कांद्याची पाकळी . [ सं . लशुन ; प्रा . लसुण , लसण ] लसणा , लसण्या - पु .
एक रत्न ; दुध्या कांचमणि . ( सं . ) लशुन . ह्यास बहिर्वक्र आकार दिला असतां त्याचे बिडालाक्ष किंवा मार्जारनेत्री हे रत्न होते . ह्याचे रंग धूम्र , पिवळट , पांढरट वगैरे .
( कों . ) फणसाचा प्रकार . ( बारीक गरे असलेला ) [ लसूण ] लसणी - स्त्री .
लसणाची पाकळी , कुडी .
तिच्या आकाराचा स्त्रियांचा एक अलंकार ( जवा , तोडा इ० ).
वैदूर्यमणि . - वि .
लसणीच्या पाकळीच्या आकाराचा ( मणि इ० ).
लसणासंबंधीचा . [ लसूण ]
०जवा  पु. जव्याचा एक प्रकार . याच्या कड्या लसणीच्या कुडीच्या सारख्या असतात .
लसूण जव्याप्रमाणे जोडणी .
०बिंब  न. वेताची एक लहान जात . याला पिंगट फूल येते .
०सालंमिश्री  स्त्री. सालंमिश्रीची लहान जात . याच्या उलट पंजाबी सालंमिश्री . लसूणबी स्त्री . लसुणाची पाकळी , कुडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP