Dictionaries | References क किंबहुना Script: Devanagari Meaning Related Words किंबहुना A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A Sanskrit phrase in common use, indicating a sudden perception by the speaker of the superlativeness or indefiniteness of some quality of which he had begun to mention the existence in particular instances or certain degrees; and a hurriedness in consequence to cease from particularizing, and to close the account of it; or indicating a conviction that the actual truth of a matter, actual probability of an occurrence &c., so exceeds the degree implied by the moderate language he is using, as to demand from him, and to secure him from the charge of exaggeration in employing, terms of the strongest, the most positive, or the most comprehensive import. Ex. हा आईस भीत नाहीं बापास भीत नाहीं किं0 देवास भीत नाहीं; त्या लेखकाला लेखणी दिसत नाहीं कागद दिसत नाहीं किं0 सूर्य दिसत नाहीं; हा उद्यां येईल किं0 घटकाभरानें येईल. It thus answers to Quid amplius? cur plurima dicam? in short, to be brief, nay. किंबहुना Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Nay, in short. किंबहुना मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. इतकेच नव्हे तर , काय सांगावे , थोडक्यात सांगायचे तर , फार कशाला . किंबहुना मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb हेच नव्हे तर ह्याहूनही अधिक Ex. ह्या व्याख्यानाला वर्गातील बरेचसे किंबहुना सगळेच येतील. MODIFIES VERB:काम करणेWordnet:oriଆହୁରି ଭଲ किंबहुना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. इतकेंच नव्हें ; फार तर काय पण ; फार काय सांगावें ; फार कशाला ; थोडक्यांत सांगावयाचें तर ; ' किंवहुना भगदत्तें अत्युग्रा शक्ति सोडिली होती । ' - मोभीष्म . ९ . ५१ . प्रचारांतील एक संस्कृत म्हण० ही विशेष गोष्टीत अथवा विशेष अंशानें ज्या एखाद्या गुणाच्या अस्तित्वाचा बोलणारानें उल्लेख करावयास आरंभ केला आहे त्या गुणाच्या अतिशयत्वाचें वस्तृत वर्नन करण्याची अनवश्यकता दाखविते . तसेंच एखाद्या गोष्टीची वास्तवीक सत्यता , संभाव्यता इ० दर्शविण्यासाठी बोललेल्या शब्दापैक्षां ती इतकी अधिक अस्ते कीं , त्यासाठी अतिशय कडक , निश्चयात्मक , व्यापक शद्बांचा उपयोग करणें आवश्यक असतें किंवा केला तर अतिश्योक्ति केल्याचा दोष येईल अशी भीति नसते अशा वेळीं हा उपयोगांत केल्याचा दोष येईल अशी भीत नाहीं . बापास भीत नाहीं किंबहुना देवास भीत नाही .' ' त्या लेखाकाला लेखणी दिसत नाहीं , कागद दिसत नाहें किंबहुना सुर्य दिसत नाहीं .' ( सं . किं = काय + बहुना =( बहु ची तृतीया पुष्कळानें ; येथें अधिकाची काय जरुरी आहे ?) Related Words किंबहुना ଆହୁରି ଭଲ மாறாக बहु कशास सुझणें दाम करी काम, बिबी करी सलास माय मरो आणि मावशी उरो माय मरो पण मावशी न मरो बलकें बल्कि बल्की बल्कें भाका घरटी आमंत्रण भाख भाखा लालनाद्वहवो दोषास्ताडनाद्वहवो गुणाः। गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति खरें बोलावें तर बापाला राग येतो चिरा पडणें तपोप्यधिक तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं उमेठा कृषी बलकी नसुधा घर उन्हांत बांधणें असोस असोसु चिळशी चिळस चिळसी उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें अमासा अवस्थात्रय ऐसें आराइणें आईबापांनी केला पोर, गांवकर्यांनी केला कुडव छेदणें चाचर उपखा धारसा ऐसा कृषि बलक तंतु उतणें सोय चिरा नखी क्षमा श्रुत cut अवस्था दाम मुक्त वाट नर कर्म यथा धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP