Dictionaries | References

अमासा

   
Script: Devanagari

अमासा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A little.

अमासा     

वि.  क्रिवि . ( कों . ) अल्प ; लहान ; अमळ - सा पहा . तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत वोळखाना अमासा । - दा १० . १० . ३६ . - सें - क्रिवि . ( व . अमाशानें . ) थोड्या वेळानें ; अंमळशानें . किंबहुना ज्याचें नाम ऐसें । त्याचें स्वरुप असेल कैसें । तें पाहों आद्यंत अमासें । निजनाम सोई । - स्वादि १ . ५ . ४१ . [ वैसं . अम्रस ; सं . अम = थोडें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP