Dictionaries | References

कावळा

   
Script: Devanagari

कावळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To quit the company of men. Applied also correspondingly with "Get along with you--You go to Bath--Mind your own business."

कावळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  crow.
कावळ्याच्या शापानें गाई मरत नसतात   Persons of worth are not hurt by the vile abuse of the wicked.

कावळा

 ना.  एकाक्ष , काऊ , काक , कौआ , बलिपुष्ट , वायस .

कावळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा, मासे, कीडे खाणारा, कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी   Ex. कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
HYPONYMY:
डोमकावळा
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काक काऊ
Wordnet:
asmকাউৰী
bdदाउखा
benকাক
gujકાગડો
hinकौआ
kanಕಾಗೆ
kasکاو
kokकावळो
malകാക്ക
mniꯀꯋ꯭ꯥꯛ
nepकाग
oriକାଉ
panਕਾਂ
sanकाकः
tamகாக்கா
urdکوا , کاگ , زاغ
 noun  तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे   Ex. कावळ्यातून तेल ओघळत नाही.

कावळा

  पु. 
  1. काळ्या रंगाचा , लांबट व बळकट खोंबीचा , मांस , किडे गोचीड वगैरे खाणारा , कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी ; काक . 
  2. अगस्त्याच्या फुलांतील कावळ्याच्या आकाराची काडी . 
  3. केळफुलांच्या दात्यांतील एक न शिजणारा निबर तंतु , हा काढुन मग दात्यांची भाजी करतात . 
  4. कावळी नांवाच्या वेलीचें फळ . 
  5. ( बैलगाडी ) गाडीवानाच्या चाबकाच्या टोकाला असलेला गोंडा . 
  6. ( बे .) आमटी वाढण्याचें एक सारपात्र . 
  7. ( कों .) नारळीच्या झाडाच्या शेंड्यावरीलल कोवळ्या पानांचा झुबका . - कृषि ७४८ . 
  8. ( जरतार ) कावळ्याच्या चोंचीच्या आकाराचा एक चिमटा . ( सं . काक ; ते . काकि ; सिं . काउ ; हिं . काव्वा ; इं . क्रो ). ( वाप्र .)

०शिवणे   
  1. मृताच्या दहाव्या दिवशीं त्याच्या नावानें केलेल्या पिंडास कावळ्यानें स्पर्श करणें . 
  2. स्त्री . अस्पर्श झाली असतां लहान मुलांच्या समजुतीकरितां हा शब्द वापरतात . ( कावळा शिवला म्हणजे पाप लागतें अशी समजूत ' मद्विकम तुच्छ नरा , शिवला हा जेविं काक डाग मला । ' - मोविन डाग मला । ' - मोवन १२ . ३७ . 
चें आयुष्य असणें - शंभर वर्षे म्हणजे दीर्घायुष्य असणें .  
- च्या शापानें गाई मरत नाहींत - क्षुद्र माणसानें थोरामोठ्यांना कितीहि दूषणें दिली तरी त्याचें कांहींहि नुकसान होत नाही . पांढरे कावळें जिकडे असतील तिकडे जाणें = देशत्याग करनें .  
 ( पोटांत ) कावळे कोकलणें - ओरडणे - फार भूक लागणें .  
 ( गो .) कावळे म्हातारे जावप = पुष्कळ काळ लोटणें .  
  म्ह० 
  1. कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोन खाईल = ओंगळपणा , नीचपणा , हलकटपणा याम्नी युक्त अशा माणसाबद्दल योजतात . 
  2. कावळां मोत्यापोवळ्यांचा चारा काय उपयोगी ? = गाढवास गुळाची चव काय ? 
  3. घरांत नाहीं शीत कावळ्यास आमंत्रण = अंगांत सामर्थ्य नसतां बडेजावीच्या गोष्टी बोलणें , जवळ पैसा नसतां भरमसाटपणे देणग्यांची वचनें देणें . 
  4. कावळ्यानें गु . उष्टावप = कावळ्यानें गु उष्टावण्यापुर्वी म्हणजे अगदी सकाळी . कावळे 
बुक - न . पत्रे पावत्या . बिलें इ० चिकटून ठेवण्याकरिती शिवणीपासुन दोन बोटें रंदीच्या कागदाच्या पट्ट्या कापून शिवुन तयार केलेंलें चिकटबुक . 
- ळ्याचा डोळा - पु . 
  1.  ( राजा .) एक वनस्पतीचें फुल . 
  2. ( ल .) फार पातळ ताक . 
- चें गोत - न . एखाद्याच्या घरीं कांहीं निमित्तानें जमलेला गोतावळा ; अनेक नात्यागोत्याच्या माणसांची गर्दी . झुंड वगैरे .

कावळा

पराचा कावळा    एखादी लहानशी गोष्‍ट अतिशय फुगवून सांगणें. अगदी क्षुल्‍लक गोष्‍टीवरून एखादे मोठे अवडंबर माजविणें. अतिशयोक्ति.

Related Words

कावळा   खुंटीवरचा कावळा   खुट्यावरचा कावळा   पराचा कावळा   कावळा शिवणें   भिकेंत कावळा   पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा   पिसाचा कावळा करणें   पराचा कावळा करणें   पिसें लावून कावळा करणें   कावळा आणि ढापी   कावळा उडावयास खांदी मोडावयास   खरकट्या हातानें कावळा न हाकणें   कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला   कावळा बसाययास व खांदी मोडावयास   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   कावळा करकरला म्‍हणून पिंपळ मरत नाहीं   कावळा जगाचे उष्‍टें खातो, कावळ्याचे कोण खातो   कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   खुंटावरचा कावळा   खुंट्यावरचा कावळा   ढवळा कावळा   पांढरा कावळा   काग   काकः   कौआ   दाउखा   کاو   காக்கா   কাউৰী   কাক   ਕਾਂ   କାଉ   કાગડો   ಕಾಗೆ   കാക്ക   कावळा बसला, फांदी तुटली   पिसाचा कावळा करणारा   उष्टया हाताने कावळा न मारणें   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं   दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   कावळा बसायास व खांदी (ढापी) मोडावयास गांठ एक   कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   कावळो   కాకి   crow   स्मशानांत गेलें तरी कावळयांचा उपद्रव   खुंटा उपड्या   उमठ्यार रावण, पांरवाचो पारबो   शेंपटाचा हत्ती करणें   राळ्या एवढें असतें आणि थाळ्या एवढें सांगतें   राळ्याचा थाळा करणें   मुंगीचा हत्ती करणें   कव्या   सोनकावळा शिबणें   सगळयाचीं विष्टा कावळे खाय   कायळ्याक तवशारि दोळो   उष्टे हातान कावळ्याक आंबुण्णा   कुंकडा   कुत्रा शिवणें   घडत्‍या पडत्‍यास गांठ पडली   दुधान नाणयलो म्हण्टा कावळो धवो जाता?   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   पांख उडलो म्हळ्यार कावळो उडलो   कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना   काकोळ   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   कावळ्याचे आयुष्‍य असणें   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   एकाचे दोन करणें   ध्वांक्ष   न्हाऊ काऊ   नाग, साग काग   कांट्याचें कोल्‍हे करणें   काकशंका   कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें   कावळ्यान गू उष्‍टावपैली   कावळ्यानें गू उष्‍टावप   कोतवाल पक्षी   शीं करतली शिल्लीना आनि का करतलो कावळो ना   गहरेपणा   बोला फुलाला गांठ पडणें   भाष्य करणें   धा जाणांनीं कावळो खावन, खायनशिल्ल्याक जातीभायर घालो खैं   धा जाणांनी कावळो खावन, खायनाशिल्ल्याक जातीभायर घालो खैं   देवळा कलशारि कायळो बसल्यारि देवापाशि होडु वेतो?   कागडा   काऊ   काउ   कागडे   करकरणे   कोगूळ   राईचा डोंगर करणें   राईचा पर्वत करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP