Dictionaries | References उ उतरण Script: Devanagari See also: उतरंड , उतरड Meaning Related Words उतरण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : देंवणी उतरण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 utaraṇḍa or utaraṇa f A creeper, Cynanchum extensum.. उतरण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A declivity; the north-wind; decline. An inclined plane. उतरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उतार उतरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जिनगीच्या जुन्या मालकाचें नांव काढून जो नवा मालक झाला असेल त्याचें नांव सरकारदप्तरीं दाखल करणें . [ चढवणे + उतरणें ] स्त्री. पानवेळीचे वेल जोरास चढावे म्हणुन वर्षातुन एकदां पुन्हां गुंडाळुन पुरतात ती क्रिया . ( उतरणें ) स्त्री. स्त्री. खालीं मोठें व वर लहान अशा रीतीनें एकावर एक भांडी , घट ठेवून केलेली रचना . मनोरथांच्या उतरंडी । उतरीरची । - ज्ञा १३ . ११४ . नाचती गोकुळींचीं मंदिरें । नाचत उतरंडी देव्हारे । - ह ५ . ८० .उतार असलेली जमीन ; उतरड ; ढाळ . म्ह० चढणीस घोडा उतरणीस रेडा .उतार ; उतरता रस्ता .घोड्याचें एक वाईट लक्षण ( कपाळावर एकावर एक असे तीन उलटे भोंवरे असणें ). उतरंडीचा वाघ - घरांत शौर्य दाखविणारा भेकड मनुष्य . उतरंडी उतरणें - दुसर्याच्या कामांत ढवळाढवळ करणें . म्ह० उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . [ सं . उत + तृ - तर ; उतर + हंडी ]( उत्तरायणांतील ) उत्तरेकडून वाहणारा वारा .वय - संपत्ति वगैरेस लागलेली ओहोटी ; कमी होत जाणें ; अवनति ; हीन स्थिति .( यंत्र ) क्षितिजपातळीशीं कलती अशी पातळी ; तिर्यक धरातल . ( इं . ) इंन्क्लाईंड प्लेन .पिकविण्याकरितां झाडावरुन उतरलेले आंबें . - न . ज्या ठिकाणीं नदींतून पायानें चालत जातां येतें अशी जागा ; उतार . [ सं . उत + तृ - उत्तरण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP