Dictionaries | References

उतरड

   
Script: Devanagari
See also:  उतरंड , उतरण

उतरड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 fig. One of the seventy-two blemishes of the horse, viz. three vertical and reversed rings of hair on the forehead. उतरडी उतरणें g. of o. To meddle with officiously.
.

उतरड     

ना.  अवकळा , अवनती , ओहोटी , पीछेहाट ;
ना.  उतार , जमीन / रस्ता ( उतार असलेला ), ढाळ .
ना.  अवकळा , अवनती , ओहोटी , पीछेहाट ;
ना.  उतार , जमीन / रस्ता ( उतार असलेला ), ढाळ .

उतरड     

 स्त्री. 
 स्त्री. निवडुंगावर वाढणारा एक तर्‍हेचा वेल . ह्याच्या रसानें अगर चूर्णानें चामड्य़ावरील केंस निघून जातात . [ का . उत्तरणी ]
 स्त्री. 
खालीं मोठें व वर लहान अशा रीतीनें एकावर एक भांडी , घट ठेवून केलेली रचना . मनोरथांच्या उतरंडी । उतरीरची । - ज्ञा १३ . ११४ . नाचती गोकुळींचीं मंदिरें । नाचत उतरंडी देव्हारे । - ह ५ . ८० .
ढाळ ; उतार .
घोड्याचें एक वाईट लक्षण ( कपाळावर एकावर एक असे तीन उलटे भोंवरे असणें ). उतरंडीचा वाघ - घरांत शौर्य दाखविणारा भेकड मनुष्य . उतरंडी उतरणें - दुसर्‍याच्या कामांत ढवळाढवळ करणें . म्ह० उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . [ सं . उत + तृ - तर ; उतर + हंडी ]
उंसाच्या चरकांतील नराचा आंस ज्यांत फिरतो तो आडवा दांडा ; अडवट . [ सं . उत + तृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP