Dictionaries | References ड डगर Script: Devanagari See also: डगरा , डगरी , डगरु Meaning Related Words डगर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मार्ग डगर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 unc An eminence, a mount, a little hill. 3 Running up the notes of the gamut: also carrying up the voice high. v घे. दोन्ही डगरीवर हात Applied to a double-faced person who practises with both parties. डगर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उतार , ढाळ , दरड . डगर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उतार डगर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . १ डवरा . पाण्याकरिता खणलेला खड्डा ; पाण्याने भरलेली स्वाभाविक खळी . २ डबके . मन कल्पी डगर । ते तरंगविना सागर । - यथादि १८ . ९६९ . पाहे खूण तरु तटाक , डगरी त्या आपुल्या वाटती । - आसू ३७ .वि. १ प्रसिद्धि ; लौकिक . आणीकही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । - ज्ञा १५ . ११८ . २ आळ ; आरोप . परि सूर्यासि अंधकार । कैं जाला होता गोचर । तर्ही तमारि हा डगर । आलाचि की । अमृ २ . ३४ . स्त्री. १ चढण अथवा उतरण ( नदीच्या तीरा़ची , टेकडीची ); ढाळ . २ ( क्व . ) टेकडी , उंचवटा . ३ दरड ; कडपा ; कडा . ४ ( संगीत ) वरच्या सप्तकांतील आवाज काढणे ; स्वर चढविणे . ( क्रि० घेणे ). दोन्ही डगरीवर हात ठेवणे - ( दोन्ही पक्षांमध्ये असलेल्या दुतोंड्या मनुष्यासंबंधी योजतात ) दोन्हीकडचा फायदा पाहणे . डगर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन्ही डगरीवर हात ठेविणेंदोन्हीकडचा फायदा पाहाणें. (पक्षनिष्ठा नसल्यास म्हणतात). दोन पहा. ‘सर्वांचे दोही डगरीवर हात आहेत.’ ख ७६२७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP