Dictionaries | References उ उतरता Script: Devanagari See also: उतरती Meaning Related Words उतरता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 utaratā p a of उतरणें Declivous, sloping, slanting: also declining, decaying, deteriorating lit. fig. उतरता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p a Declivous sloping; declining. उतरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उतरण असलेला ; उताराचा .क्षीण होत चाललेला ; अधोगतीस गेलेला ; खालीं येणारा .अदृश्य होत असलेला ; मावळता . उतरता दिवस .क्रमानें खालीं येणारा .( गंजिफा , पत्ते इ० खेळांत ) दहिल्याचे मागें नवल्यानें , त्याच्या मागें आठ्ठ्यानें हुकूम व्हावें अशीं उतरतीं पानें . चढती , उतरती कमान - स्त्री . उत्कर्षावस्था व निकृष्टावस्था ; उत्कर्ष , अपकर्ष ; बरेवाईट दिवस .०पाया पु. अवनत स्थिति ; अवनति ; अधोगति ; हीन स्थिति .०कळा दशा पायरी - स्त्री . विपन्नावस्था ; र्हास ; खालावलेली स्थिति . उच्चावस्था प्राप्त झाली कीं त्याबरोबरच उतरती कळा लागावयाची . - विवि ८ . ९ . १६१ . उतरत्या पायरीस लागणें - र्हास होत जाणें . तो उतरत्या पायरीस लागला .०बाजु स्त्री. उतरण ; उतरत येणारी बाजू . याच्या उलट चढती बाजू .दशावतारी गंजिफांतील परशरामापासून पुढील पांच बाजू .०भांजणी स्त्री. ( गणित ) भारी परिमाणाच्या अंकास हलक्या परिमाणाचें रुप देणें ; जसें - रुपयाचे आणे करणें वगैरे .०वेळ खालीं जाणारा दिवस ; दोन प्रहर टळल्यानंतर सायंकाळपर्यंतचा काळ .खालावलेली स्थिति ; वार्धक्याचा काळ .०श्रेढी स्त्री. ( गणित ) पदांची एक मालिका ; यामध्यें संख्या क्रमाक्रमानें लहान होत जातात . उतरता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उतरता पायाअवनत स्थितिअधोगतिहीनावस्थानिष्कृष्ट अवस्था. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP