Dictionaries | References

मुंढेरी

   
Script: Devanagari
See also:  मुंडेरी , मुंढरी , मुंढारी

मुंढेरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The coping of a wall.

मुंढेरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पावसाचे पाणी मुरू नये, ते निघून जावे म्हणून भिंतीवरील उतरता केलेला भाग   Ex. मुंढेरीवरून टपटप पाणी गळत होते
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुंढरी मुंढारी वरंडी वरवंडी
Wordnet:
benপাঁচিল
gujવંઢી
hinमुंडेर
kanಮನೆಯ ಮೇಲ್ಬದಿಗೆ
kasزِہہ
kokपाश्ट
malമേല്ക്കൂരയ്ക്ക് മുകളിലെ ഭിത്തി
oriପାରାପିଟ
panਬੰਨੇਰਾ
tamமொட்டைமாடி
telపిట్టగోడ
urdمنڈیر

मुंढेरी     

 स्त्री. पावसाचें पाणी भिंतींत मुरुं नये , तें निघून जावें म्हणून भिंतीवरील उतरता केलेला भाग ; वरवंडी ; वरंडी ; भिंत बांधून झाल्यावर शेवटीं विटांचा निमुळता , पायर्‍यावजा बांधतात तो भाग . [ मुंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP